बनाना बर्फी | Banana Burfi Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana Burfi recipe in Marathi,बनाना बर्फी, Deepa Gad
बनाना बर्फीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

बनाना बर्फी recipe

बनाना बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana Burfi Recipe in Marathi )

 • १ राजेरी केळं
 • दूध २ कप
 • साखर ४-५ च
 • डेसिकेटेड कोकोनट १ वाटी
 • केशर
 • वेलचीपूड
 • मसाला दूध पावडर २ च
 • ड्रायफ्रूटस
 • तूप १ च

बनाना बर्फी | How to make Banana Burfi Recipe in Marathi

 1. सर्व साहित्य काढून ठेवा
 2. केळं सोलून पातळ काप करा
 3. मिक्सरमध्ये थोडं दुध टाकून फिरवून घ्या
 4. कढईत दूध तापत ठेवा
 5. त्यात मिक्सरमध्ये फिरवलेला केळ्याचा पल्प व मसाला दूध पावडर घाला
 6. गॅसवर मध्यम आचेवर शिजवा
 7. आळत आलं की केशर व डेसिकेटेड कोकोनट, तूप घाला
 8. वेलचीपूड घाला
 9. ताटाला तूप लावून त्यात पसरा
 10. थंड झाल्यावर वड्या पाडा, वरून बदामाचे काप लावा, डेसिकेटेड कोकोनट भुरभुरा
 11. सेट होण्यास फ्रीझमध्ये अर्धा तास ठेवा
 12. वड्या पाडून सर्व्ह करा,

My Tip:

मसाला दूध पावडर नसेल तर ड्रायफ्रूटस पावडर टाका व राजेरी केळी नसतील तर साधी केळी २ लागतील

Reviews for Banana Burfi Recipe in Marathi (0)