स्टफींग पनीर ड्रायफ्रूटस उपवासाचे दिवे | Stuffed Paneer Dryfruits Dive Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Stuffed Paneer Dryfruits Dive recipe in Marathi,स्टफींग पनीर ड्रायफ्रूटस उपवासाचे दिवे, Bharti Kharote
स्टफींग पनीर ड्रायफ्रूटस उपवासाचे दिवेby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

स्टफींग पनीर ड्रायफ्रूटस उपवासाचे दिवे recipe

स्टफींग पनीर ड्रायफ्रूटस उपवासाचे दिवे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed Paneer Dryfruits Dive Recipe in Marathi )

 • कव्हर बनवण्यासाठी
 • एक वाटी शिंगाडा पीठ
 • एक चमचा तेल
 • चवीनुसार मीठ
 • पाव चमचा जीरे पूड
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • सारणासाठी. .....
 • एक वाटी पनीर खिसून
 • दोन चमचे ओले खोबरे खिसून
 • पाव चमचा जीरे
 • पाव चमचा आल खिसून
 • 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरून
 • तळलेले शेंगदाणे दोन चमचे
 • तळलेले काजू एक चमचा
 • तळलेले बदाम खिसमिस एक चमचा
 • तळलेले खारे पिस्ता एक चमचा
 • तळण्यासाठी तेल

स्टफींग पनीर ड्रायफ्रूटस उपवासाचे दिवे | How to make Stuffed Paneer Dryfruits Dive Recipe in Marathi

 1. कव्हर बनवण्यासाठी
 2. एका वाडग्यात शिंगाडा पीठ घेऊन त्यात मीठ जीरे पूड आणी तेल घातले. ..
 3. नंतर त्यात पाणी घालून गोळा मळून घेतला. .
 4. आता त्याचे गोळे बनवून घेतले
 5. एकीकडे गॅस वर कढाई ठेवून त्यात तेल टाकून जीरे हिरव्या मिरच्या आल घातले. .
 6. नंतर त्यात पनीरचे खीस खोबरे खीस घालून परतून घ्या. .कोथिंबीर मीठ घालून चांगल मिक्स करून एका डीश मध्ये काढून घेतले. .
 7. त्यांच कढई मध्ये तेल टाकून शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटस तळून घेतले. .आणि सारणात मिक्स करून घेतले. ..
 8. आता पिठाचे गोळे घेऊन त्याचे छोट्या पूरया लाटून घेऊन त्यात सारण भरले....
 9. आता त्याचे हाताने भरीव दिवे तयार केले. .
 10. गॅस वर कढाई ठेवून तेल तापत ठेवले. .त्यात एक एक दिवा सोडून तळूण घेतले. .
 11. छान खरपूस तळले ..
 12. फुलांची सजावट केली. .
 13. आरती केली आणि खायला दिलेत..

My Tip:

अशा पध्दतीने तुम्ही स्टफींग करून वेगवेगळे शेप बनवू शकता. .

Reviews for Stuffed Paneer Dryfruits Dive Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo