मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे कुरकुरीत बटाटा भजे

Photo of Crunchy Crispy Potato Pakode by Bharti Kharote at BetterButter
670
5
0.0(0)
0

उपवासाचे कुरकुरीत बटाटा भजे

Aug-07-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे कुरकुरीत बटाटा भजे कृती बद्दल

उपवासाचे कुरकुरीत पदार्थांपैकी एक अतिशय लोकप्रिय बटाटा भजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी शिंगाडा पीठ..
  2. एका बटाट्याचे कच्चे चिप्स
  3. एक चमचा लाल तिखट उपवासाचे
  4. पाव चमचा जीरे पूड
  5. चवीनुसार मीठ
  6. दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरून
  7. एक चमचा गरम तेल
  8. आवश्यकतेनुसार पाणि
  9. आवश्यकतेनुसार तेल तळण्यासाठी

सूचना

  1. एका वाडग्यात शिंगाडा पीठ घेतले त्यात लाल तिखट मीठ जीरे पूड तेल आणि पाणि घालूनबॅटर तयार केले. ..
  2. त्यात कोथिंबीर घालून मिक्स करून घेतले. .
  3. कढाई मध्ये तेल तापत ठेवले. .
  4. तोपर्यंत बटाट्याचे किसनीने चिप्स करून घेतले. .
  5. आता हे चिप्स पिठात बुडवून हलक्या हाताने तेलात सोडले. .
  6. 3 मी.छान ब्राऊन कलर आल्या वर ताटात काढून घेतले. .
  7. असे सर्व तळूण घेतले. .
  8. आता गरमागरम खायला दया...व्वा. .मस्त कुरकुरीत झालेत. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर