कुरकुरीत भेंडी | Crispy Lady fingers Recipe in Marathi

प्रेषक Anil Pharande  |  7th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Crispy Lady fingers recipe in Marathi,कुरकुरीत भेंडी, Anil Pharande
कुरकुरीत भेंडीby Anil Pharande
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

कुरकुरीत भेंडी recipe

कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Crispy Lady fingers Recipe in Marathi )

 • भेंडी 375 ग्रॅम
 • लाल मिरची पावडर चिमूटभर
 • मीठ चवीप्रमाणे
 • चाट मसाला किंवा आमचूर पावडर चिमूटभर
 • धने पावडर चिमूटभर
 • तेल तळण्यासाठी

कुरकुरीत भेंडी | How to make Crispy Lady fingers Recipe in Marathi

 1. भेंडी रात्री धुवून कोरडी करून कागदावर किंवा कापडावर वाळण्यासाठी ठेवणे व सकाळी चिरून तेलात डीप फ्राय करून घेणे
 2. तळलेली भेंडी थोडी थंड झाल्यानंतर त्यावर चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर लाल मिरची पावडर, आमचूर पावडर किंवा चाट मसाला चिमूटभर, व किंचित थोडीशी धने पावडर घालून हाताने मिक्स करणे

My Tip:

भेंडी चार ते सहा तास अगोदर धुवून कोरडी करून ठेवणे ,

Reviews for Crispy Lady fingers Recipe in Marathi (0)