मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची बर्फी

Photo of Barfi in Shingada Flour by Bharti Kharote at BetterButter
896
6
0.0(0)
0

उपवासाची बर्फी

Aug-07-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची बर्फी कृती बद्दल

उपवासाचे गोड पदार्थांपैकी एक जो माझ्या आजीने मला शिकवलेला आहे. .उपवासाचे पदार्थ या स्पर्धेमुळे हे अवघड पदार्थ बनवताना मला क्षणोक्षणी आजची आठवण झाली. .बी बी टीमचे मी आभारी आहे. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक कप रूचिराचे शिंगाडा पीठ
  2. दोन कप दूध
  3. एक कप साजूक तूप. .
  4. पाऊण कप गुळ खिसून
  5. पाव चमचा वेलची पूड /जायफळ
  6. ड्रायफ्रूटस दोन चमचे

सूचना

  1. गॅस वर कढाई तापत ठेवून त्यात तूप घातले. .
  2. रूचिरा शिंगाडा पीठ चाळून घेतले. .
  3. ते पीठ कढाई मध्ये टाकून 10/15 मी.तुपात खमंग भाजून घेतले. .
  4. त्यात गुळ आणि वेलची पूड घालून चांगल हलवून घेतले. .
  5. नंतर त्यात दूध घालून चांगल शिजवून घेतले. .
  6. तोपर्यंत एका ताटाला तूप लावून घेतले. .
  7. कढई मधून शिजवलेला गोळा काढून ताटावर थापून घ्या. ..
  8. ड्रायफ्रूटस ने सजावट केली. ..
  9. अर्धा तास फ्रीझ मधे सेट होण्यासाठी ठेवून द्या. ...नंतर सूरीने वड्या कापून घेतल्या. ..
  10. परत अर्धा तास फ्रीझ मधे सेट होण्यास ठेवले. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर