Photo of Upvasache Motichur Laadu by Poonam Nikam at BetterButter
895
21
5.0(2)
0

Upvasache Motichur Laadu

Aug-07-2018
Poonam Nikam
120 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. साबुदाणे बारिक १/२ कप
  2. किसलेल सुख खोबर २-३ चमचे
  3. दुध पावडर २ चमचे
  4. साखर २ चमचे
  5. वेलची पावडर १/२ चमचा
  6. काजु बदाम आवडी नुसार
  7. तुप २ चमचे
  8. नारंगी रंग फुड कलर

सूचना

  1. प्रथम साबुदाणे २ तास भिजत ठेवा साबुदाणे बारिक वापरले आहेत
  2. गॅसवर पॅन ठेवुन त्यात तुप टाकुन काजु बदाम तळुन बाजुला काढा
  3. आता त्याच तुपा मद्धे साबुदाणे परता. साबुदाणे लगेच शिजले जातात
  4. वरुन किसलेल सुख खोबर टाका व परता
  5. आता दुध पावडर टाकुन परता
  6. आता दोन चमचे साखर घालुन परता
  7. काजु बदाम ठेचुन मिक्स करा वेलची पावडर टाका
  8. आता नारंगी रंगाचे दोन थेंब टाकुन एकजीव परता
  9. मिश्रण १० मीनीटे चांगले परतुन घ्या
  10. घट्टसर झाले की लाडु वळून घ्या
  11. वरुन काजुची सजावट करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Seema jambhule
Aug-07-2018
Seema jambhule   Aug-07-2018

खूप छान

Minal Sardeshpande
Aug-07-2018
Minal Sardeshpande   Aug-07-2018

अप्रतिम

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर