उपवासाच्या कचोरी | Vart k kachori Recipe in Marathi

प्रेषक Jassu Sehdev  |  7th Aug 2018  |  
4 from 1 review Rate It!
 • Vart k kachori recipe in Marathi,उपवासाच्या कचोरी, Jassu Sehdev
उपवासाच्या कचोरीby Jassu Sehdev
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

14

1

उपवासाच्या कचोरी recipe

उपवासाच्या कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vart k kachori Recipe in Marathi )

 • १ वाटी राजगिरा पीठ
 • ४ बटाटे उकडून मॅश केलेले
 • २हिरवी मिरची
 • मीठ
 • कोथिंबीर
 • तेल

उपवासाच्या कचोरी | How to make Vart k kachori Recipe in Marathi

 1. एक वाटीत मध्ये बटाटे, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची नीट मिक्स करा
 2. राजगिऱ्याचं पीठ भिजवून ठेवा
 3. गोळे बनवा आणि बटाट्याचं मिश्रण भरून हाताने दाबून चपटे गोळे बनवा
 4. डिप फ्राय करा

Reviews for Vart k kachori Recipe in Marathi (1)

tejswini dhopte3 months ago

Mst
Reply
Jassu Sehdev
3 months ago
thnq tejswini dhopte