वरी राइस उंडी | Vari Rice Undi Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  7th Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Vari Rice Undi recipe in Marathi,वरी राइस उंडी, samina shaikh
वरी राइस उंडीby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

0

1

वरी राइस उंडी recipe

वरी राइस उंडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vari Rice Undi Recipe in Marathi )

 • 1 वाटी वरी राइस(मिक्सरमध्ये थोडा जाड्सर रवा करुन घ्या)
 • 1 वाटी ओला नारळ(मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून वाटून घ्या)
 • अर्धा चमचा हिरवी पेस्ट
 • अर्धा चमचा जिरे
 • मीठ चवी पुरते
 • 1उकडलेला बटाटा
 • अर्धी वाटी शेंगदाना कूट
 • 1चमचा पांढरे तीळ
 • दीड वाटी पाणी
 • *चटनी साठी साहित्य :
 • अर्धी वाटी ओले खोबरे
 • पाव वाटी शेंगदाना कूट
 • कोथम्बीर
 • पाव चमचा साखर
 • मीठ(चवीनुसार)
 • 2हिरव्या मिरच्या
 • तेल(चटनी ला तडका देण्यासाठी)

वरी राइस उंडी | How to make Vari Rice Undi Recipe in Marathi

 1. वरीच्या रव्या मधे 1 वाटी पाणी घालून 6मिनट झाकून ठेवा
 2. आता या मिश्रणात नारळाचा चव मीठ घाला व छान मीक्स करा
 3. आता कढईत 1चमचा तेल घालून त्यात मिरची जिरे घालून वरीचे मिश्रण घाला व नीट परतून घ्या
 4. आता छान हलवून घ्या
 5. मिश्रण थंड झाले कि छान तेलाचा हात लावून मळून घ्या
 6. आता यात बटाटा व शेंगदाना कूट घालून मीक्स करा
 7. मिश्रणाचे उंडी प्रमाणे गोळे बनवून घ्या व वरुन थोडे तीळ लावा
 8. आता गोळे चाळणीला तेल लावून वाफ्वून घ्या
 9. साखर खोबरे शेंगदाना मीठ कोथम्बीर मिरची वाटून चटनी तयार करा त्यावर जिर्या चा तड्का द्या
 10. उंडी शिजले कि चटनी सोबत किवा शेंगदाना आमटी सोबत सर्व करा

My Tip:

यात तुम्ही वेगवेगळे स्तफीग ही देऊ शकता

Reviews for Vari Rice Undi Recipe in Marathi (1)

Nayana Palav3 months ago

Wow
Reply