मुख्यपृष्ठ / पाककृती / Vari Rice Undi

Photo of Vari Rice Undi by samina shaikh at BetterButter
447
5
5(1)
0

Vari Rice Undi

Aug-07-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 वाटी वरी राइस(मिक्सरमध्ये थोडा जाड्सर रवा करुन घ्या)
  2. 1 वाटी ओला नारळ(मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून वाटून घ्या)
  3. अर्धा चमचा हिरवी पेस्ट
  4. अर्धा चमचा जिरे
  5. मीठ चवी पुरते
  6. 1उकडलेला बटाटा
  7. अर्धी वाटी शेंगदाना कूट
  8. 1चमचा पांढरे तीळ
  9. दीड वाटी पाणी
  10. *चटनी साठी साहित्य :
  11. अर्धी वाटी ओले खोबरे
  12. पाव वाटी शेंगदाना कूट
  13. कोथम्बीर
  14. पाव चमचा साखर
  15. मीठ(चवीनुसार)
  16. 2हिरव्या मिरच्या
  17. तेल(चटनी ला तडका देण्यासाठी)

सूचना

  1. वरीच्या रव्या मधे 1 वाटी पाणी घालून 6मिनट झाकून ठेवा
  2. आता या मिश्रणात नारळाचा चव मीठ घाला व छान मीक्स करा
  3. आता कढईत 1चमचा तेल घालून त्यात मिरची जिरे घालून वरीचे मिश्रण घाला व नीट परतून घ्या
  4. आता छान हलवून घ्या
  5. मिश्रण थंड झाले कि छान तेलाचा हात लावून मळून घ्या
  6. आता यात बटाटा व शेंगदाना कूट घालून मीक्स करा
  7. मिश्रणाचे उंडी प्रमाणे गोळे बनवून घ्या व वरुन थोडे तीळ लावा
  8. आता गोळे चाळणीला तेल लावून वाफ्वून घ्या
  9. साखर खोबरे शेंगदाना मीठ कोथम्बीर मिरची वाटून चटनी तयार करा त्यावर जिर्या चा तड्का द्या
  10. उंडी शिजले कि चटनी सोबत किवा शेंगदाना आमटी सोबत सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Aug-08-2018
Nayana Palav   Aug-08-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर