मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची पनीर भूरजी

Photo of Crispy Paneer Bhurji by Bharti Kharote at BetterButter
507
5
0.0(0)
0

उपवासाची पनीर भूरजी

Aug-07-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची पनीर भूरजी कृती बद्दल

सोपी आणि चविष्ट झटपट होणारी उपवासाची पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. एक वाटी पनीर चा खीस
  2. दोन चमचे तळलेले शेंगदाणे
  3. 3/4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  4. दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरून
  5. एक चमचा ओले खोबरे खीस
  6. पाव चमचा जीरे
  7. पाव चमचा आल खिसून
  8. चवीनुसार मीठ

सूचना

  1. बारीक खिसनीने पनीर खीसून घेतले. .
  2. गॅस वर कढाई ठेवून तेल टाकून जीरे हिरव्या मिरच्या आल पनीरचा खीस घालून मीठ कोथिंबीर खोबरे खीस घालून परतून घेतले. .
  3. त्या वर तळलेले शेंगदाणे घालून सर्व्ह केले. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर