उपवासाची खोबरे चटणी | Khobra Chatani Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  7th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khobra Chatani recipe in Marathi,उपवासाची खोबरे चटणी, Bharti Kharote
उपवासाची खोबरे चटणीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  7

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

उपवासाची खोबरे चटणी recipe

उपवासाची खोबरे चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khobra Chatani Recipe in Marathi )

 • एक सुखे खोबरयाची वाटी
 • दोन चमचे उपवासाचे लाल तिखट
 • चवीनुसार मीठ

उपवासाची खोबरे चटणी | How to make Khobra Chatani Recipe in Marathi

 1. बारीक खिसनीने खोबरयाची वाटी खिसून घेतली. .
 2. त्यात लाल तिखट आणी मीठ घालून चांगल मिक्स करून घेतले
 3. उपवासाची थालीपीठ बटाटा रोल कटलेट डोसे यांसोबत सर्व्ह करा. .

My Tip:

यात शेंगदाणे कूट मिक्स करू शकता. ..

Reviews for Khobra Chatani Recipe in Marathi (0)