मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबटगोड लिंबाचे लोणचे

Photo of Limbache Lonche by Archana Lokhande at BetterButter
1013
3
0.0(0)
0

आंबटगोड लिंबाचे लोणचे

Aug-07-2018
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबटगोड लिंबाचे लोणचे कृती बद्दल

आंबटगोड लिंबाचे लोणचे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लिंबू ६
  2. साखर १ १/२ वाटी
  3. मीठ १ चमचा
  4. लाल तिखट २-३ चमचे

सूचना

  1. सर्व लिंबू धुवून पुसून स्वच्छ कोरडे करून घेतले.
  2. लिंबाच्या फोडी करून घेतल्या.
  3. नंतर लिंबाच्या फोडी मिक्सरवर वाटून घेतले.
  4. आता एक काचेची स्वच्छ आणि कोरडी बरणी घेऊन त्यात वाटलेला लिंबू मोजून घातला.
  5. त्यातच साखर,मीठ आणि तिखट घालून छान मिक्स करून बरणी बंद करून एक दिवस ठेवून दिले.
  6. दुसऱ्या दिवशी सर्व पुन्हा मिक्स करून घ्यावे.
  7. आणि आंबटगोड तिखट असे लोणचे तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर