मुख्यपृष्ठ / पाककृती / शिंगाडा पुरी-भाजी

Photo of Shingada puri - bhaji by Maya Ghuse at BetterButter
1268
2
0.0(0)
0

शिंगाडा पुरी-भाजी

Aug-07-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिंगाडा पुरी-भाजी कृती बद्दल

शिंगाडा पुरी -भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे 2 उकडलेले
  2. हिरवी मिरची चिरून 3
  3. जिरं अर्धा चमचा
  4. तेल 3 वाट्या
  5. शेंगादाणे 1 चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. शिंगाडा पीठ 3 वाट्या

सूचना

  1. परातीत शिंगाडा पीठ घेऊन त्यात मीठ, तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं, शेंगादाणे परतले, हिरवी मिरची चिरून टाकली ,बटाटे स्मैश करून त्यात टाकले नंतर मीठ टाकून मिसळून वाफ घेतली
  3. शिंगाडा पीठाच्या पुर्या लाटून घेतल्या
  4. कढईत तेल तापवून पुर्या तळून घेतल्या
  5. भाजीबरोबर सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर