राजगिरा बटाटा थालीपीठ | Rajgira Potato Thalipith Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  7th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rajgira Potato Thalipith recipe in Marathi,राजगिरा बटाटा थालीपीठ, Shraddha Juwatkar
राजगिरा बटाटा थालीपीठby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

About Rajgira Potato Thalipith Recipe in Marathi

राजगिरा बटाटा थालीपीठ recipe

राजगिरा बटाटा थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira Potato Thalipith Recipe in Marathi )

 • एक मोठे बाऊल राजगिरा पीठ
 • दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे
 • तीन ते चार टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
 • दोन ते तीन बारीक वाटलेल्या हिरव्या मिरच्या
 • चवीप्रमाणे मीठ
 • कोथिंबीर बारीक चिरलेली (चालत असेल तर)
 • तेल किंवा तूप

राजगिरा बटाटा थालीपीठ | How to make Rajgira Potato Thalipith Recipe in Marathi

 1. बटाटे सोलून, धूवून किसून घ्यावे.
 2. यात वाटलेली मिरची, शेंगदाण्याचं कूट, मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी
 3. यात आता राजगिरा पीठ घालावे. जरूर वाटल्यास थोडं पाणी घालून थालीपीठाचं पीठ तयार करावं.
 4. तव्यावर तेल किंवा तूप घालून थालीपीठं मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेणे.

My Tip:

उकडलेले बटाटे सुध्दा वापरू शकता

Reviews for Rajgira Potato Thalipith Recipe in Marathi (0)