मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिरा बटाटा थालीपीठ

Photo of Rajgira Potato Thalipith by Shraddha Juwatkar at BetterButter
532
1
0(0)
0

राजगिरा बटाटा थालीपीठ

Aug-07-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिरा बटाटा थालीपीठ कृती बद्दल

हे थालीपीठ पोटभरीचे असून चवीष्ट सुध्दा लागते

रेसपी टैग

  • नवरात्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक मोठे बाऊल राजगिरा पीठ
  2. दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे
  3. तीन ते चार टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
  4. दोन ते तीन बारीक वाटलेल्या हिरव्या मिरच्या
  5. चवीप्रमाणे मीठ
  6. कोथिंबीर बारीक चिरलेली (चालत असेल तर)
  7. तेल किंवा तूप

सूचना

  1. बटाटे सोलून, धूवून किसून घ्यावे.
  2. यात वाटलेली मिरची, शेंगदाण्याचं कूट, मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी
  3. यात आता राजगिरा पीठ घालावे. जरूर वाटल्यास थोडं पाणी घालून थालीपीठाचं पीठ तयार करावं.
  4. तव्यावर तेल किंवा तूप घालून थालीपीठं मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर