उपवासाचे कचोरी चाट | Upvaas Kachori Chaat Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  7th Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Upvaas Kachori Chaat recipe in Marathi,उपवासाचे कचोरी चाट, samina shaikh
उपवासाचे कचोरी चाटby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

1

उपवासाचे कचोरी चाट recipe

उपवासाचे कचोरी चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upvaas Kachori Chaat Recipe in Marathi )

 • 4 बटाटे उकडुन स्म्याश केलेले
 • 2 चमचे हिरवी मिरची पेस्ट
 • अर्धा चमचा जिरे पुड
 • मीठ चवी नुसार
 • कोथम्बीर
 • डालीम्बाचे दाने (सजावटी साठी)
 • 4 चमचे चिंच गूळ खजूर चटनी
 • 4चमचे हिरवी चटनी
 • अर्धा चमचा लाल तिखट
 • अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे
 • 3वाटी साबूदाणा पीठ
 • 1काकडी बारीक चिरून

उपवासाचे कचोरी चाट | How to make Upvaas Kachori Chaat Recipe in Marathi

 1. 2 बटाट्यां मधे मीठ मिरची पेस्ट कोथम्बीर व साबूदाणा पीठ घालून छान पीठ तयार करा
 2. कढईत 1चमचा तेल घाला
 3. त्यात जिरे मिरची 2 उकड्लेले बटाटें काकडी मीठ घालून मिश्रण परतून घ्या
 4. आता पीठाची पारी बनवून त्यात वरील मिश्रण भरा
 5. आता कचोरि चा आकार देऊन साबूदाणा पिठात घोळवा व मंद गँस वर तेलात तळून घ्या
 6. कचोरि थंड झाली कि त्यावर हिरवी चटनी खजूर चटनी लाल तिखट जिरे पुड शेंगदाणे घाला
 7. डालिम्ब दाने काकडी घाला व सर्व करा उपवासाचे कचोरी चाट

My Tip:

बटाट्यां ऐवजी रताळ वापरून ही डिश बनवू शकता

Reviews for Upvaas Kachori Chaat Recipe in Marathi (1)

Nayana Palav3 months ago

Wow
Reply

Cooked it ? Share your Photo