मुख्यपृष्ठ / पाककृती / Upvaas Kachori Chaat

Photo of Upvaas Kachori Chaat by samina shaikh at BetterButter
240
5
5(1)
0

Upvaas Kachori Chaat

Aug-07-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • नवरात्र
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

 1. 4 बटाटे उकडुन स्म्याश केलेले
 2. 2 चमचे हिरवी मिरची पेस्ट
 3. अर्धा चमचा जिरे पुड
 4. मीठ चवी नुसार
 5. कोथम्बीर
 6. डालीम्बाचे दाने (सजावटी साठी)
 7. 4 चमचे चिंच गूळ खजूर चटनी
 8. 4चमचे हिरवी चटनी
 9. अर्धा चमचा लाल तिखट
 10. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे
 11. 3वाटी साबूदाणा पीठ
 12. 1काकडी बारीक चिरून

सूचना

 1. 2 बटाट्यां मधे मीठ मिरची पेस्ट कोथम्बीर व साबूदाणा पीठ घालून छान पीठ तयार करा
 2. कढईत 1चमचा तेल घाला
 3. त्यात जिरे मिरची 2 उकड्लेले बटाटें काकडी मीठ घालून मिश्रण परतून घ्या
 4. आता पीठाची पारी बनवून त्यात वरील मिश्रण भरा
 5. आता कचोरि चा आकार देऊन साबूदाणा पिठात घोळवा व मंद गँस वर तेलात तळून घ्या
 6. कचोरि थंड झाली कि त्यावर हिरवी चटनी खजूर चटनी लाल तिखट जिरे पुड शेंगदाणे घाला
 7. डालिम्ब दाने काकडी घाला व सर्व करा उपवासाचे कचोरी चाट

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Aug-08-2018
Nayana Palav   Aug-08-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर