चिंचेचे चॉकलेट / लॉलिपॉप | Chincheche chocolate / Lollipops Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  8th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chincheche chocolate / Lollipops recipe in Marathi,चिंचेचे चॉकलेट / लॉलिपॉप, Aarya Paradkar
चिंचेचे चॉकलेट / लॉलिपॉपby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

About Chincheche chocolate / Lollipops Recipe in Marathi

चिंचेचे चॉकलेट / लॉलिपॉप recipe

चिंचेचे चॉकलेट / लॉलिपॉप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chincheche chocolate / Lollipops Recipe in Marathi )

 • 1 1/2 गुळ
 • 1 वाटी लाल नवी चिंच
 • 2 चमचे भाजलेले भरडलेले जीरे
 • 2 चमचे लाल तिखट
 • मीठ चवीनुसार
 • 1/2 चमचा बीटाचा रस

चिंचेचे चॉकलेट / लॉलिपॉप | How to make Chincheche chocolate / Lollipops Recipe in Marathi

 1. प्रथम चिंचेच्या शिरा व चिंचोके काढा
 2. नंतर चिंच, गुळ, तिखट मीठ, जीरे पूड एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्यावे, 1/2 चमचा बीटाचा रस व आवश्यकता भासल्यास 2-3 चमचे पाणी घालून वाटणे
 3. गुळ फोडून मिक्सर मध्ये घालावा
 4. मिश्रणाचे गोळ्या करुन मीठ व पिठी साखरेत घोळवून घेऊन थोडे सुकवावे
 5. बनवून झाल्यावर तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे

My Tip:

वर्षभर टिकवायचे असेल तर उन्हात वाळवून ठेवणे

Reviews for Chincheche chocolate / Lollipops Recipe in Marathi (0)