BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स्ड फ्रुट योगर्ट पारफे

Photo of Mixed Fruit Yogurt Parfait by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
0
6
0(0)
0

मिक्स्ड फ्रुट योगर्ट पारफे

Aug-08-2018
Shubha Salpekar Deshmukh
3 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स्ड फ्रुट योगर्ट पारफे कृती बद्दल

पारफे एक फ्रेंच फ्रोझन डेसर्ट आहे। सुका मेवा, ताझे फळं, चक्का आणि फ्रुट क्रश यानी बनलेली ही डिश खूप चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा आहे।

रेसपी टैग

  • व्हेज
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 1 मोठी वाटी चक्का (बांधलेले दही)
  2. 1 टीस्पून पिठी साखर
  3. 2 टेबल स्पून सुक्या मेव्या ची भरड ( अक्रोड+बदाम+काजू+पिस्ता+थोडी साखर)
  4. 3/4 वाटी मिश्र फळांचे काप ( कीवी, सफरचंद, डाळिंब)
  5. 1 टेबल स्पून स्ट्राबेरी क्रश
  6. 1 टेबल स्पून ऑरेंज क्रश
  7. 1 टीस्पून बदाम पिस्त्याचे काप आणि किशमिश

सूचना

  1. एक ग्लास मध्ये सगळ्यात आधी 1 टेबलस्पून सुक्या मेव्याची भरड टका।
  2. आता याच्यावर गोड चक्क्याची (1 वाटी चक्का+1टीस्पून किंवा आवडीनुसार साखर) आणि फळांची एक एक लेअर बनवून घ्या।
  3. याच्या वर पुन्हा सुक्या मेव्याची भरड, चक्का आणि फळं घालून लेयर्स बनवून घ्या।
  4. वरून ऑरेंज क्रश, स्ट्राबेरी क्रश आणि बदाम, पिस्ता, किशमिश घालून काही वेळ फ्रीज मध्ये सेट करायला ठेवून द्या।
  5. थंडगार पारफे सर्व्ह करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर