मुख्यपृष्ठ / पाककृती / वरी तांदूळ ची फरसी पुरी

Photo of Jungly rice puree by seema Nadkarni at BetterButter
459
4
0.0(0)
0

वरी तांदूळ ची फरसी पुरी

Aug-08-2018
seema Nadkarni
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरी तांदूळ ची फरसी पुरी कृती बद्दल

ह्या थीम साठी स्पेशल काही तरी नवीन आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 कप वरी तांदूळ चे पीठ
  2. 2-3 चमचा कोमट तुप
  3. 1/2 टी स्पून जीरे पावडर
  4. चवी पुरते उपवासाचे मीठ
  5. 1/4 टि स्पून तिखट
  6. तळण्यासाठी तेल किंवा तुप

सूचना

  1. सवॅ प्रथम वरी तांदूळ चे पीठ, मीठ, लाल तिखट घालून एकत्र करावे.
  2. या मिश्रणात 2-3 चमचा कोमट तूप घालून मूठ वळेल असे एकत्र करावे.
  3. त्यात थोडे थोडे पाणी घालून कणीक मळून घ्यावे. 1/2 तास झाकून ठेवावे.
  4. या कणीक चे छोटी छोटी पातळ पुरी लाटून तळून घ्यावे.
  5. हवा बंद डब्यात भरून घ्यावे, ह्या पुय्या प्रवासात घेवून जावू शकतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर