बटाटा व नारळ चे पॅटिस | Potato coconut patties Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  8th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato coconut patties recipe in Marathi,बटाटा व नारळ चे पॅटिस, priya Asawa
बटाटा व नारळ चे पॅटिसby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

बटाटा व नारळ चे पॅटिस recipe

बटाटा व नारळ चे पॅटिस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato coconut patties Recipe in Marathi )

 • कवर साठी लागणारे साहित्य
 • उकडून किसुन घेतलेले बटाटे 2 कप
 • मिठ व काळीमीरी चे पावडर चवीनुसार
 • तुप भाजण्यासाठी
 • पॅटिस मध्ये भरण्यासाठी लागणारे साहित्य
 • किसलेला ओला नारळ 1 कप
 • हिरवी मिरची ची पेस्ट 1 छोटा चमचा
 • मीठ चवीनुसार नुसार
 • साखर 1 चमचा
 • बारीक कापलेले काजु 1 मोठा चमचा
 • किसमीस 10-12

बटाटा व नारळ चे पॅटिस | How to make Potato coconut patties Recipe in Marathi

 1. कवर साठी लागणारी सगळी सामग्री मिक्स करून गोळा तयार करून घ्या
 2. पॅटिस मध्ये भरण्यासाठी लागणारे सगळे साहित्य मिक्स करून थोडे 2-3 मिनीट भाजुन घ्या व थंड करून घ्या
 3. कवर च्या मिश्रणाचे लिंबू एवढा गोळा घ्या व त्याला थापून त्याचात नारळ चे मिश्रण भरून चांगले पॅक करून व पॅटिस तयार करून घ्या
 4. व त्याला नाॅन स्टिक पॅन वर तुप लावुन खरपूस भाजून घ्या व ग्रीन किंवा चिंच च्या चटणी बरोबर सर्व करा

My Tip:

याला तुम्ही डिपफ्राय पण करूशकता

Reviews for Potato coconut patties Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती