मुख्यपृष्ठ / पाककृती / Upavasacha kek

Photo of Upavasacha kek by Pranali Deshmukh at BetterButter
643
6
5(2)
0

Upavasacha kek

Aug-08-2018
Pranali Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • नवरात्र
 • इंडियन
 • बेकिंग
 • अकंपनीमेंट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. शिंगाडा पीठ 1 कप
 2. साखर पाऊण कप
 3. अंजीर 5-6
 4. खजूर 6-7
 5. दूध 1/2 कप
 6. तूप 1/4 कप
 7. बेकिंग पावडर 1/2 tbs
 8. बेकिंग सोडा 1/4 tbs
 9. डेसिकेटेड कोकोनट 1 tbs

सूचना

 1. साहित्य जमवून घ्या
 2. अंजीर आणि खजूर गरम पाण्यात एक तास भिजत घाला.
 3. अंजीर आणि सीडलेस खजूर मिक्सरमधून स्मूथ पेस्ट करून घ्या गरज वाटल्यास थोडं दूध घालून जरा पातळ पेस्ट तयार करा.
 4. शिंगाडा पीठ बेकिंग सोडा बेकिंग पावडर गाळून घ्या.
 5. एका बाउल मध्ये पेस्ट ,शिंगाडा पीठ आणि साखर एकजीव करून घ्या
 6. मिश्रण खूप घट्ट झाले तर थोडे दूध घालून मिक्स करा .
 7. मायक्रोवेव्ह प्रीहीट करा केकटीनला तुपानी ग्रीसिंग करून बटर पेपर तळाशी लावा
 8. आता तयार मिश्रण टीनमध्ये टाका टॅप करा आणि 180°ला 30 मिनिट बेक करा.
 9. टूथपिक घालून चेक करा जर केक टुथपिकला चिपकला नाही तर केक बेक झाला समजायचं .
 10. थंड झाल्यावर कूलिंग रॅकवर ठेवा किंवा सुरीने कडा मोकळ्या करून डिमोल्ड करा .
 11. आता पिसेस कट करा हवं असल्यास व्हीप क्रीमने फ्रॉस्टिंग पण करू शकता.
 12. मी सुक्या नारळाच्या चुऱ्याने गार्निश केलय .
 13. मस्त उपवासाच्या दिवशी फराळाऐवजी तुम्ही हा केक पण खाऊ शकता.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Aug-09-2018
deepali oak   Aug-09-2018

A1....:thumbsup: :thumbsup: :thumbsup:

Poonam Nikam
Aug-08-2018
Poonam Nikam   Aug-08-2018

wow superb recipe dear

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर