भूईमूगाच्या नमकीन शेंगा | Groundnut Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  8th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Groundnut recipe in Marathi,भूईमूगाच्या नमकीन शेंगा, Maya Ghuse
भूईमूगाच्या नमकीन शेंगाby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

भूईमूगाच्या नमकीन शेंगा recipe

भूईमूगाच्या नमकीन शेंगा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Groundnut Recipe in Marathi )

 • भूईमूगाच्या शेंगा अर्धा किलो
 • मीठ चवीनुसार
 • हिरवी मिरची 8-10
 • जिरं अर्धा चमचा
 • लिंबू 1

भूईमूगाच्या नमकीन शेंगा | How to make Groundnut Recipe in Marathi

 1. शेंगा चांगल्या धूवून घेतल्या
 2. कूकरमध्ये टाकून पाणी व मीठ टाकले व 3-4 शिट्टया होतपर्यंत शिजवून घेतल्या .
 3. मिक्सर पॉटमध्ये हिरवी मिरची, जिरं, मीठ, लिंबाचा रस टाकून बारीक वाटून घेतले
 4. काढून हिरव्या चटणी बरोबर शेंगा सर्व्ह केल्या

My Tip:

शेंगात मीठ टाकतांना नेहमीपेक्षा थोडं जास्त टाकावे म्हणजे शेंगा खातांना मजा येते

Reviews for Groundnut Recipe in Marathi (0)