मुख्यपृष्ठ / पाककृती / भूईमूगाच्या नमकीन शेंगा

Photo of Groundnut by Maya Ghuse at BetterButter
663
4
0.0(0)
0

भूईमूगाच्या नमकीन शेंगा

Aug-08-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भूईमूगाच्या नमकीन शेंगा कृती बद्दल

भूईमूगाच्या शेंगा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भूईमूगाच्या शेंगा अर्धा किलो
  2. मीठ चवीनुसार
  3. हिरवी मिरची 8-10
  4. जिरं अर्धा चमचा
  5. लिंबू 1

सूचना

  1. शेंगा चांगल्या धूवून घेतल्या
  2. कूकरमध्ये टाकून पाणी व मीठ टाकले व 3-4 शिट्टया होतपर्यंत शिजवून घेतल्या .
  3. मिक्सर पॉटमध्ये हिरवी मिरची, जिरं, मीठ, लिंबाचा रस टाकून बारीक वाटून घेतले
  4. काढून हिरव्या चटणी बरोबर शेंगा सर्व्ह केल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर