मसाला पनीर | Masala Paneer Recipe in Marathi

प्रेषक Manisha Goyal  |  21st Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Masala Paneer by Manisha Goyal at BetterButter
मसाला पनीर by Manisha Goyal
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1005

0

मसाला पनीर

मसाला पनीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masala Paneer Recipe in Marathi )

 • 1 लिटर संपूर्ण दूध
 • 2 लहान चमचे व्हिनेगर / लिंबाचा रस
 • मुठभर चिरलेली कोथिंबीर
 • 1/4 लहान चमचा चिली फ्लेक्स
 • 1/4 लहान चमचा हळद पूड
 • मीठ आवश्यकतेनुसार

मसाला पनीर | How to make Masala Paneer Recipe in Marathi

 1. एका भांड्यात दूध गरम करा आणि उकळू द्या.
 2. नंतर त्यात व्हिनेगर/लिंबाचा रस, मीठ, कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि हळद घाला.
 3. आता हे दूध मंद आचेवर उकळावा जेणेकरून ते विरजेल. एकदा दुध विरजायला लागले की, हळूहळू हलवा.
 4. नंतर पनीरला एका मलमलच्या कापडात निथळून घ्या आणि बांधून ठेवा. एक मिनिटासाठी याला वाहत्या पाण्याखाली ठेवा.
 5. याला पिळून घ्या आणि एखाद्या वजनदार वस्तूखाली 4-5 तासांसाठी दाबून ठेवा.
 6. याचे चौरस तुकडे करा आणि मसालेदार पनीरचा आनंद घ्या.

Reviews for Masala Paneer Recipe in Marathi (0)