मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे अनारसे

Photo of Upvasache anarase by Minakshi Jambhule at BetterButter
722
4
0.0(0)
0

उपवासाचे अनारसे

Aug-08-2018
Minakshi Jambhule
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे अनारसे कृती बद्दल

हे उपवासाचे पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. वरई चे तांदूळ 2 वाटी
  2. साखर 1 वाटी
  3. विलायची पुड
  4. दुध
  5. तेल

सूचना

  1. प्रथम वरई चे तांदूळ भिजत घाला.
  2. मग. थोडे ओलसर वाटून घ्या.
  3. चाळणी ने चाळून घ्या पीठ. मग त्या पिठात विलायचीपुडआणि साखर पीठी मिसळवावी . थोडं दूध घालून पीठ भिजवावे . आणि त्याचे गोळे तयार करून अनारसे तयार करावे.आणि तळायला घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर