बटाटा किस | BATATA Kees Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  9th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • BATATA Kees recipe in Marathi,बटाटा किस, Samiksha Mahadik
बटाटा किसby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

0

0

About BATATA Kees Recipe in Marathi

बटाटा किस recipe

बटाटा किस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BATATA Kees Recipe in Marathi )

 • 4 मोठे बटाटे
 • शेंगदाणा कूट
 • मीठ, साखर
 • तूप 1 मोठा चमचा
 • जिरे, हिरव्या मिरच्या
 • कोथिंबीर, ओला नारळ खवलेला

बटाटा किस | How to make BATATA Kees Recipe in Marathi

 1. प्रथम बटाटे किसून घ्यावे
 2. पॅन गरम करुन त्यात तूप घालावे
 3. मग जिरे घालावे, मिरची घालावी नंतर बटाटा किस घालून परतावे
 4. झाकण ठेवून बटाटा किस शिजवून घ्यावे
 5. मग त्यात मीठ, साखर व शेंगदाणा कूट घालून मिक्स करावे
 6. परत एक वाफ काढावी
 7. मग बाऊलमध्ये काढून ओला नारळ व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

Reviews for BATATA Kees Recipe in Marathi (0)