Photo of BATATA Kees by Samiksha Mahadik at BetterButter
491
1
0.0(0)
0

बटाटा किस

Aug-09-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा किस कृती बद्दल

Teasty

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 4 मोठे बटाटे
  2. शेंगदाणा कूट
  3. मीठ, साखर
  4. तूप 1 मोठा चमचा
  5. जिरे, हिरव्या मिरच्या
  6. कोथिंबीर, ओला नारळ खवलेला

सूचना

  1. प्रथम बटाटे किसून घ्यावे
  2. पॅन गरम करुन त्यात तूप घालावे
  3. मग जिरे घालावे, मिरची घालावी नंतर बटाटा किस घालून परतावे
  4. झाकण ठेवून बटाटा किस शिजवून घ्यावे
  5. मग त्यात मीठ, साखर व शेंगदाणा कूट घालून मिक्स करावे
  6. परत एक वाफ काढावी
  7. मग बाऊलमध्ये काढून ओला नारळ व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर