मुख्यपृष्ठ / पाककृती / वरई. चा शिरा

Photo of Varai cha shira by Minakshi Jambhule at BetterButter
713
2
0.0(0)
0

वरई. चा शिरा

Aug-09-2018
Minakshi Jambhule
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरई. चा शिरा कृती बद्दल

ही उपवासाची डिश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वरई चे तांदुळ 1 वाटी
  2. तूप 1 चमचा
  3. 2 ग्लास पाणी
  4. 1 1/2 वाटी दुध
  5. 1 वाटी साखर
  6. काजू
  7. बदाम
  8. केसर
  9. विलायची पुड

सूचना

  1. प्रथम एका गंजात दुध ,साखर,आणि पाणी एकत्र करून उकडून घ्यावे. एका बाजूला कढईत तुप घेऊन त्यात वरई तांदुळ परतून घ्यावे.
  2. मग उकळलेले मिश्रण त्यात टाकावे . मग ढवळून घ्यावे. आता त्यात काज, बदाम आणि विलायची पुड घालावी .
  3. पुन्हा मिक्स करून घ्यावे. आता त्यावर झाकण ठेऊन 5 मिनिटे शिजु द्यावे . शिरा तयार .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर