भगर थालीपीठ | Bhagar Thalipeeth Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  9th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bhagar Thalipeeth recipe in Marathi,भगर थालीपीठ, Maya Ghuse
भगर थालीपीठby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

0

0

भगर थालीपीठ recipe

भगर थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhagar Thalipeeth Recipe in Marathi )

 • भगर 2 वाट्या
 • साबूदाणा अर्धी वाटी
 • शेंगादाणे अर्धी वाटी
 • हिरवी मिरची 5-6
 • जिरं अर्धा चमचा
 • मीठ चवीनुसार
 • बटर अर्धी वाटी
 • दही अर्धी वाटी

भगर थालीपीठ | How to make Bhagar Thalipeeth Recipe in Marathi

 1. भगर अर्धा तास आधी भिजवून घेतली
 2. साबूदाणा ,शेंगादाणे भाजून घेतले
 3. मिक्सरमधून साबूदाणा, भगर, मीठ, हिरवी मिरची, शेंगादाणे वाटून घेतले
 4. जीरं टाकून चांगले मळून ठेवले 10 मि.
 5. तवा तापवून त्यावर बटर लावून थालीपीठ थापले वरून बटर लावून दोन्ही बाजूने खरपूस शैलोफ्राय करून घेतले
 6. दही चटणी बरोबर सर्व्ह केले

My Tip:

बटरंमूळे चांगले होतात

Reviews for Bhagar Thalipeeth Recipe in Marathi (0)