मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा भगर

Photo of Bhagar by Minakshi Jambhule at BetterButter
3161
2
0.0(0)
0

उपवासाचा भगर

Aug-09-2018
Minakshi Jambhule
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा भगर कृती बद्दल

ही उपवासाची डिश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भगर 1 वाटी
  2. मिरची
  3. जीरा
  4. मीठ
  5. तेल
  6. कडीपत्ता
  7. पाणी
  8. बटाटे
  9. शेंगदाणा कूट

सूचना

  1. प्रथम भगर निवडून स्वछ धून घ्या.
  2. मग मिरची ,बटाटे चिरून घ्या. शेंगदाण्याचा कुट तयार घ्या.
  3. तेल कढईत गरम करून त्यात जीरा, मिरची,मीठ ,बटाटे टाकून भगर फोडणी घाला.
  4. 10 मिनिटे झाकुन शिजु द्या. भगर तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर