BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याच्या काचर्या

Photo of Batata kacharya by Arya Paradkar at BetterButter
0
2
0(0)
0

बटाट्याच्या काचर्या

Aug-09-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याच्या काचर्या कृती बद्दल

मुलांसाठी जास्त प्रमाणात पोषक तत्वे मिळते, झटपट होणारी,पोटभरीची

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 5-6 बटाटे
  2. 3 चमचे तूप
  3. 1 चमचा जीरे
  4. 2 चमचे तिखट
  5. कोथिंबीर
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम बटाटे सोलून त्याच्या काचर्या ( चकत्या )
  2. कढईत तूप गरम करून त्यात जिरे घालून फोडणी करा
  3. नंतर फोडणीत काचर्या / चकत्या घालून चांगले परतून घ्यावे / वाफवून घ्यावे
  4. त्यात तिखट, मीठ, कोथिंबीर घालून चांगले परतून घ्यावे
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर