वरी च्या तान्दळाची बर्फी | Earichya tandedachi.burfi Recipe in Marathi

प्रेषक Sonia Kriplani  |  9th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Earichya tandedachi.burfi recipe in Marathi,वरी च्या तान्दळाची बर्फी, Sonia Kriplani
वरी च्या तान्दळाची बर्फीby Sonia Kriplani
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

वरी च्या तान्दळाची बर्फी recipe

वरी च्या तान्दळाची बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Earichya tandedachi.burfi Recipe in Marathi )

 • वेरी चे तान्दुल१वाटी
 • साखर। पौन वाटी
 • पनीर १५० ग्रम
 • इलायची पाउडर अर्ध छोटे चमचे
 • एप्पल जाम ४ चमचे
 • सजावटी साठी चेरी
 • हिरवा कलर

वरी च्या तान्दळाची बर्फी | How to make Earichya tandedachi.burfi Recipe in Marathi

 1. सरवात्त आधी वारिच्या तंडडाला २ वाटी पानी घालूं उकड़ी सठी थेवा ।
 2. आता एक चमचे तेल टाका
 3. चंगली उकडी येवू द्या हिर्वा क्लर टाका
 4. हळू हळू पानी सुकु दया
 5. आता पानी सुकल्यावर साखेर टाका
 6. झाकन लावा मंद आचेवार थेवा
 7. चान्गल मोकड़े झल्यावेर आच बंद करा
 8. ठंड झल्यावर इलायची पाउडर पनीर टाकून चआगल मडा
 9. आता स्टार शेप देऊं प्लेट मध्य थेवा
 10. त्याच्यावर घरी बनोलेली एप्पल जम् चा पं स्टार शेप देउं त्यच्यावर थेवा
 11. पनीर चा एक बाल ठेऊन चेरी ठेवा
 12. त्यार आहे वारी च्या तान्दळाची बर्फी

My Tip:

पनीर चया एवजी खोवा पन तकु शक्तो ल

Reviews for Earichya tandedachi.burfi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo