मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर ची रबडी ( खीर)

Photo of Paneer rabadi or paneer khir by seema Nadkarni at BetterButter
5
1
0.0(0)
0

पनीर ची रबडी ( खीर)

Aug-09-2018
seema Nadkarni
15 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर ची रबडी ( खीर) कृती बद्दल

हि खीर किंवा रबडी जर तुम्ही उपवासात खाल तर दिवसभर भुक लागणार नाही. ज्यांना रबडी आवडते त्यांनी हे ट्राय करून बघा खूप सोपी आणि खूप testy बनेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • बॉइलिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 लिटर अमुल गोल्ड दुध
  2. 200 ग्राम पनीर
  3. 2 कप साखर
  4. 2-4 चमचा ड्राय फ्रूट चे भरड
  5. 1/2 चमचा वेलची पावडर

सूचना

  1. 1 लिटर दूधा ला 1/2 लि होइल तो पर्यंत आटवून घ्या.
  2. आता त्यात साखर घालून एकत्र करावे उकळी आली की त्यात ड्राय फ्रूट ची भरड घालून एकत्र करावे. .
  3. आता त्यात पनीर ला खिसुन टाकावे आणि त्या दुधाला चांगले 5 मिनिटे उकळून घ्या. थंड झाल्यावर सवॅ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर