मुख्यपृष्ठ / पाककृती / वरई चा भात आणी ताक

Photo of Varai cha bhat ani tak by Minakshi Jambhule at BetterButter
1544
2
0.0(0)
0

वरई चा भात आणी ताक

Aug-10-2018
Minakshi Jambhule
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरई चा भात आणी ताक कृती बद्दल

हि उपवासाची डिश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. वरई तांदुळ 1 वाटी
  2. मीठ
  3. मिरची
  4. जीरा
  5. दही

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात तेल गरम करून त्यात जीरा आणि मिरची फोडणी घालून त्यात वरई चे तांदूळ टाका. मग पाणी आणि मीठ टाकून शिजू द्या.
  2. ताक तयार करण्यासाठी - एका भांड्यात तेल गरम करून जीरा आणि मिरची टाकून घुसलेले घुसळले दही पाणी टाकून फोडणी घाला. थोडंगरम झालं कि उतरवून घ्या आणि मीठ टाका. आताडिश झाली तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर