साबुदाण्याचे गरगट | Sabudanyache gargat Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudanyache gargat recipe in Marathi,साबुदाण्याचे गरगट, Chayya Bari
साबुदाण्याचे गरगटby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

साबुदाण्याचे गरगट recipe

साबुदाण्याचे गरगट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudanyache gargat Recipe in Marathi )

 • भिजलेला साबुदाणा १/२वाटी
 • शेंगदाणे कूट ३चमचे
 • जिरे १/२चमचा
 • शेंगदाणे तेल १चमचा
 • मीठ चवीला
 • तिखट १चमचा

साबुदाण्याचे गरगट | How to make Sabudanyache gargat Recipe in Marathi

 1. प्रथम तेल तापवून जिरे टाका मग साबुदाणा व उकळते पाणी ,मीठ घालून शिजवून घ्यावे
 2. साबुदाणा शिजल्यावर पारदर्शक दिसतो मग दाण्याचे कूट व तिखट घालून उकळावे
 3. ५मिनीटे उकळावे
 4. गरमागरम दयावे

My Tip:

हीरवी मिरची वापरू शकता

Reviews for Sabudanyache gargat Recipe in Marathi (0)