साबुमोती | Sagopearls Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  10th Aug 2018  |  
5 from 4 reviews Rate It!
 • Sagopearls recipe in Marathi,साबुमोती, deepali oak
साबुमोतीby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

10

4

साबुमोती recipe

साबुमोती बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sagopearls Recipe in Marathi )

 • दुध अर्धा लीटर
 • साखर अडीच वाटी
 • साबुदाणे एक वाटी
 • केशर वेलची सीरप किंवा वेलची पावडर २ चमचे
 • साजूक तुप २चमचे
 • पाणी दोन वाट्या
 • लिंबुरस अर्धा चमचा

साबुमोती | How to make Sagopearls Recipe in Marathi

 1. दुध तापुन वर यायला लागले कि त्यात लिंबाचा रस घालून चमच्याने ढवळुन घ्या.
 2. चाळणीवर दुधाचे सगळे पाणी काढून पीळुन घ्या
 3. आता मीक्सरला साबुदाणे पाणी न घालता पीठ होई पर्यंत वाटुन घ्या
 4. परातीत तयार केलेले दुधाचे पनिर व साबुदाणा पावडर एकत्र करून मळा
 5. आता त्यात तुप व अर्धी वाटी साखर घालून मीक्सरला फीरवा
 6. आता मीश्रण मळुन त्याचे गोळे बनवा
 7. एका पातेलीत दोन वाटी पाणी व दोन वाटी साखर घालून पाणी ऊकळत ठेवा
 8. त्यात केशर वेलची सीरप घाला
 9. आता बनवलेले गोळे साखरेच्या पाण्यात सोडा
 10. गोळे मध्यम गॅसवर ५ मिनीटे ऊकळवा
 11. गोळे साखरेच्या पाकात मस्त फुलून वर आले कि गॅस बंद करा
 12. गार झाले व पाक गोळ‍यात मुरला कि खाऊ घाला

My Tip:

गोळे वळले जात नसेल तर जरा दुध घातले तरी चालेल.

Reviews for Sagopearls Recipe in Marathi (4)

Ujwala Nirmale3 months ago

Superb ...:ok_hand::ok_hand:
Reply

tejswini dhopte3 months ago

Wow :kissing_heart:
Reply

samina shaikh3 months ago

भारी बनवले हा पोरी :yum:
Reply
deepali oak
3 months ago
ha ha ha thanks sam

Anvita Amit3 months ago

अप्रतिम
Reply
deepali oak
3 months ago
thanks anvita nehami pahile tuje like astech

Cooked it ? Share your Photo