आलूटीक्की | Aalu tikki Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Aalu tikki recipe in Marathi,आलूटीक्की, Chayya Bari
आलूटीक्कीby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

आलूटीक्की recipe

आलूटीक्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aalu tikki Recipe in Marathi )

 • उकडलेले. बटाटे 2
 • मिरपूड १/२चमचा
 • जिरेपूड १/२ चमचा कींवा,जीरे
 • मीठ चवीला
 • कोथिंबीर
 • राजगिरा पीठ ४चमचे
 • तेल थोडेसे

आलूटीक्की | How to make Aalu tikki Recipe in Marathi

 1. उकडलेला बटाटा कुस्करून त्यात मिरपूड, मीठ, जिरे पूड, कोथिंबीर मिक्स केले
 2. मग टीक्की बनवून राजगिरा पीठात घोळवून घ्यावे
 3. टीक्की गरम तेलावर shallow fry करावे
 4. तयार टीक्की गरमच servकरावी

My Tip:

रताळ्याची टीक्कीपण करता येते

Reviews for Aalu tikki Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo