मुख्यपृष्ठ / पाककृती / शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा

Photo of shigadyacha pithacha dhokla by Seema jambhule at BetterButter
742
4
0.0(0)
0

शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा

Aug-10-2018
Seema jambhule
1 मिनिटे
तयारीची वेळ
17 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा कृती बद्दल

उपावास म्हटलं कि आपण साबुदाणा खिचडी नाही तर भगार बनवतो... एकादशी वगरे असेल तर दोन्ही वेळेला तेच खावुन कंटाळ येतो म्हनून मी शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा बनवला... पहिल्यांदाच try केला पण खूप छान झाला..:blush: आणि हलका सुध्दा खाताना वाटत सुध्दा नाही कि हा उपवासाचा ढोकळा आहे आणि पौष्टिक सुध्दा नक्की ट्राइ करा...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाट्या शिंगाड्याचे पीठ
  2. 1 वाटी दही किंवा आंबटसर ताक
  3. हिरवी मिर्ची 2
  4. जिरे 1/2 चमचा
  5. जीरा पावडर पाव चमचा
  6. हिरवी मिर्ची व अद्र्क पेस्ट पाव चमचा (आवशकतेनुसार)
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल 1 चमचा
  9. साखर पाव चमचा
  10. कडिपत्ता 5-6 पान
  11. बेकिंग सोडा पाव चमचा

सूचना

  1. शिंगाड्याच्या पिठात दही किंवा ताक घालून एकजीव करून भिजवत ठेवावे.,
  2. 1 1/2 पीठ भिजत ठेवा
  3. आता 1 1/2 तासांनी त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या जिरे पावडर व आले, साखर टाकून मिक्स करा
  4. आता ढोकळा ज्या भांडत steama कारचा त्यात पाणी टाकून गरम करा
  5. नंतर स्टीलच्या चपट्या डब्याला तूपाचा हात लावून घ्या
  6. आता ढोकळा पिठात सोडा व थोड तेल टाकून एकच दिशेने मिश्रण हलके होत पर्यंत फेटून घ्या
  7. आता हे मिश्रण तेल लावलेला चपट्या डब्यात टाका
  8. स्टेमर मध्ये ठेवून 15-20 मिनट वाफून घ्या
  9. ढोकळा शिजला कि चाकूने चेक करा
  10. एका भांड्यात तेल टाकून त्यात जिरे मिर्ची व कडीपत्ता साखर आणि थोड मीठ टाकून फोडणी द्या
  11. ती फोडणी ढोकळा वर टाकून पसरून घ्या व त्याचे वाड्या कापून घ्या
  12. वरून ओला नारळचा किस टाकून खा...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर