वरीच्या तांदळाचा ढोकळा | Varichya tandalacha dhokala Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Varichya tandalacha dhokala recipe in Marathi,वरीच्या तांदळाचा ढोकळा, Aarya Paradkar
वरीच्या तांदळाचा ढोकळाby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

वरीच्या तांदळाचा ढोकळा recipe

वरीच्या तांदळाचा ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Varichya tandalacha dhokala Recipe in Marathi )

 • 1 वाटी वरीचे तांदूळ
 • 1 वाटी दही
 • 1 चमचा आलं, मिरची पेस्ट
 • 1 चमचा शेंगदाणा तेल
 • 1 चमचा साखर
 • 1 चमचा ईनो बेकिंग सोडा
 • फोडणी साहित्य
 • 2 चमचे तूप
 • 1 चमचा जीरे
 • 1 मिरची तुकडे
 • 2 चमचे कोथिंबीर
 • 2 चमचे खोवलेले खोबरे

वरीच्या तांदळाचा ढोकळा | How to make Varichya tandalacha dhokala Recipe in Marathi

 1. प्रथम वरी तांदूळ धुवून रवळून घणे
 2. नंतर वरी तांदूळ बुडेल इतके पाणी घालून त्यात दही, साखर, मीठ आलं मिरची पेस्ट घालून 15-20 मि. झाकून ठेवावे
 3. नंतर हे मिश्रण मिक्सर मधून भरड वाटून घ्यावे
 4. कूकरच्या डब्याला शेंगदाणे तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओतावे
 5. कुकरला शिट्टी न लावता 15 वाफवून घ्यावे
 6. तूप, जीरे, मिरची ची फोडणी त्यावर घालावी
 7. वरुन कोथिंबीर, खोवलेले खोबरे घालून सर्व्ह करावे

Reviews for Varichya tandalacha dhokala Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo