मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे पातोळे
पातोळे हा महाराष्ट्र, गोव्यात बनवला जाणारा पारंपारिक गोड पदार्थ आहे. पारंपारिक पातोळे हे तांदूळच पीठ वापरून बनवले जाते मी त्यात बदल करून त्यात शिंगाड्याचे पिठाचा वापर केला आहे... आता उपासाला सुध्दा पातोळे खाता येतील..
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा