दही शाबूदाणा | Dahi shabudana Recipe in Marathi

प्रेषक Sapna Asawa Kabra  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dahi shabudana recipe in Marathi,दही शाबूदाणा, Sapna Asawa Kabra
दही शाबूदाणाby Sapna Asawa Kabra
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  70

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1

0

About Dahi shabudana Recipe in Marathi

दही शाबूदाणा recipe

दही शाबूदाणा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dahi shabudana Recipe in Marathi )

 • शाबूदाणा 1 वाटी
 • घी 2 टेबल स्पून
 • मलाईदार दुध 1 वाटी
 • दही 1/2 वाटी
 • शेंगदाणा कुट 1/4 वाटी
 • मीठ व साखर स्वादानुसार
 • जिरे 1 टी स्पून
 • हिरव्या मिरच्या 2
 • कोथिंबीर

दही शाबूदाणा | How to make Dahi shabudana Recipe in Marathi

 1. एका कढईत तूप गरम करून त्यात शाबूदाणा बारिक गॅस वर लालसर होईपर्यंत भाजून घ्या
 2. गरम शाबूदाण्यात दूध घालून 1 तास भिजत ठेवा
 3. नंतर त्यात दही, शेंगदाणा कुट, मीठ व साखर घालून एकत्र करा
 4. राहिलेला तूप गरम करून त्यात जिरे व हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करा
 5. हि फोडणी दही शाबूदाण्यात टाका
 6. वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करा

Reviews for Dahi shabudana Recipe in Marathi (0)