मुख्यपृष्ठ / पाककृती / दही शाबूदाणा

Photo of Dahi shabudana by Sapna Asawa Kabra at BetterButter
0
1
0(0)
0

दही शाबूदाणा

Aug-10-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
70 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही शाबूदाणा कृती बद्दल

उपवासाचा पदार्थ

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. शाबूदाणा 1 वाटी
  2. घी 2 टेबल स्पून
  3. मलाईदार दुध 1 वाटी
  4. दही 1/2 वाटी
  5. शेंगदाणा कुट 1/4 वाटी
  6. मीठ व साखर स्वादानुसार
  7. जिरे 1 टी स्पून
  8. हिरव्या मिरच्या 2
  9. कोथिंबीर

सूचना

  1. एका कढईत तूप गरम करून त्यात शाबूदाणा बारिक गॅस वर लालसर होईपर्यंत भाजून घ्या
  2. गरम शाबूदाण्यात दूध घालून 1 तास भिजत ठेवा
  3. नंतर त्यात दही, शेंगदाणा कुट, मीठ व साखर घालून एकत्र करा
  4. राहिलेला तूप गरम करून त्यात जिरे व हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करा
  5. हि फोडणी दही शाबूदाण्यात टाका
  6. वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर