मुख्यपृष्ठ / पाककृती / उपासाचे खीर

Photo of Upasache kheer by Puja Panja at BetterButter
538
2
0.0(0)
0

उपासाचे खीर

Aug-10-2018
Puja Panja
90 मिनिटे
तयारीची वेळ
80 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपासाचे खीर कृती बद्दल

हेल्दी डेजट॔ आईटेम.

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक लिटार दुध
  2. एक कटोरि साकार
  3. वेलची पूड आधा चाम्मच
  4. ड्राई फ्रुटस ( काजु, पिस्ता, किसमिस, आमन्ड)
  5. चेरी

सूचना

  1. सव॔ उपकरन एका करा.
  2. पातेल्यात एक लिटार दुध घ्या
  3. चुला मध्ये ठेवा आणि दुध गरम करा.
  4. एक तास दुध उकळून घ्या.
  5. दुध गाढ़ा झाले. त्यात मध्ये साकार द्या.
  6. वेलची पूड द्या.
  7. नंतर ड्राई फ्रुटस द्या.
  8. दुध चांगले आटाल आणि गॅस बंद करा.
  9. पातेले उतरवावे करा.
  10. प्लेट मध्ये खीर घ्या. वरून चेरीची सजावट करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर