BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उपासाचा उपमा

Photo of Upasacha Upama by Archana Lokhande at BetterButter
0
2
0(0)
0

उपासाचा उपमा

Aug-10-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपासाचा उपमा कृती बद्दल

उपासाचा उपमा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भगर वरई १ वाटी
  2. साजूक तूप २ चमचे
  3. २-३ हिरव्या मिरच्या
  4. १ बटाटा
  5. १ छोटी काकडी
  6. १/४ चमचा जिरे
  7. मीठ
  8. किंचित साखर
  9. ओले खोवलेले खोबर १/२ वाटी
  10. कोथिंबिर
  11. शेंगदाण्याचा कुट ३-४ चमचे
  12. २ चमचे लिंबाचा रस
  13. सजावटीसाठी शेव

सूचना

  1. मिरची, बटाटा,काकडी आणि कोथिंबीर कापून घेतली.
  2. नंतर भगर घेऊन ती कढईत बारीक गँस ठेऊन छान भाजून घेतली आणि दुसर्या भांडयात काढून घेतली.
  3. आता त्याच कढईत २ चमचे साजूक तुप घेऊन त्यात थोडे जिरे, मिरचीचे तुकडे, बटाटा आणि काकडीचे तुकडे घालून थोडे परतून घेतले आणि २-३ वाटी पाणी आतले.
  4. पाणी उकळायला लागल्यावर त्यात मीठ, ओल्या खोबर्याचा किस, शेंगदाणा कुट, थोडा लिंबाचा रस आणि किंचित साखर घालून हालवून घेतले.
  5. नंतर भाजलेली भगर घालून परतावे (लागल्यास थोडे पाणी घालावे).
  6. ५ मिनीटांनी भगर शिजली की वरून खोबरे, कोथिंबिरी आणि उपवासाची शेव घालून गरमा गरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर