मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची करंज्या

Photo of Karngi by seema Nadkarni at BetterButter
969
3
0.0(0)
0

उपवासाची करंज्या

Aug-10-2018
seema Nadkarni
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची करंज्या कृती बद्दल

करंजी नेहमी दिवाळीत बनवतो पण मी आज उपवासाची करंजी बनवण्या चा प्रयत्न केला आहे. खूप छान चव आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 1/2 कप राजगिय्याचे पीठ
  2. 2-3 चमचा तूप
  3. 1/2 कप पीठी साखर
  4. 1/4 कप खोबऱ्याचे कीस
  5. 1/4 कप शेंगदाण्याचा कुट
  6. 1 चमचा काजू ची पावडर
  7. 1/2 चमचा बदाम ची पावडर
  8. 1 चमचा मनूका
  9. 1/4 टि स्पून वेलची पूड
  10. तळण्यासाठी तेल किंवा तुप

सूचना

  1. एका भांड्यात राजगिय्याचे पीठ घेऊन त्यात तूपाचे मोहन घालून घट्ट कणिक मळून घ्या.
  2. एका बाउल मध्ये खोबऱ्याचे कीस, शेंगदाण्याचे कूट, काजू-बदाम ची पावडर व पीठी साखर एकत्र करून सारण तयार करावे.
  3. त्यात वेलची पावडर घालून घ्या. कणीक चे छोटी छोटी गोळे करून त्याची पुरी तयार करून त्यात वरील सारण भरून करंजी चा आकार तयार करावा
  4. तेल किंवा तुपात ह्या करंजी तळून घ्यावे.. तयार आहे कूरकुरीत उपवासाची करंजी..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर