फराडी टोकनी | Faradi Tokni.. Recipe in Marathi

प्रेषक Sonia Kriplani  |  11th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Faradi Tokni.. recipe in Marathi,फराडी टोकनी, Sonia Kriplani
फराडी टोकनीby Sonia Kriplani
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

फराडी टोकनी recipe

फराडी टोकनी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Faradi Tokni.. Recipe in Marathi )

 • ८ बटाटे छोटे
 • ४ चमचे। शेंगदाने
 • ५ चमचे काजू
 • 5 चमचे बदाम
 • ४ चमचे द्राक्ष
 • काळीमिरी मिठ गरजेनुसार
 • मोठा झारा

फराडी टोकनी | How to make Faradi Tokni.. Recipe in Marathi

 1. ।बठाटे सोलून चिप्स बनविन्याचा साचा मध्ये किसुन चिप्स बनवा
 2. पाण्यामध्ये ना ठाकून किसले तर चंगले छिटकते
 3. लगेच एक झारा घेवुंन त्याच्यवर एक एक चिप्स लावा
 4. आणि त्याचेवर एक मोठी वाटी ठेवून फ्राय करा ।
 5. मंद आचेवर डीप। फ्राय करा।
 6. चंगला क्रिस्प कीवा खुष्खुशित झाली तर बाहर काढ़ा।
 7. बनलेली टोकनी ला हळू हळू बाहेर काढ़ा।
 8. त्यार झाली चिप्स ची टोकनी।
 9. आशा तरहेने बाकी चार टोकनी बनवा
 10. एक खाली आणि एक वर आशा एक टोकनी साठी दोन टोकनी बनवा ।
 11. आता काजू, बादाम ,द्राक्ष, शेंगदाने मंद अाचेवार तळून घ्या।
 12. तळल्यावर मिठ आणि काळी मिरी टाका।
 13. चंगेल टॉस करूंन चिप्स च्या टोकनी मध्ये भरा।
 14. त्याच्यावार दूसरी टोकनी झाकन साठी ठेवा।
 15. तयार आहे फराळी टोकनी

My Tip:

द्र्यमझी टिप,,,तुम्हीं फ्रूट अवजी तादलेला सीफरादी चूड़ा पन ताकि शक्ता

Reviews for Faradi Tokni.. Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo