मुख्यपृष्ठ / पाककृती / वरई तांदूळ आणि रताळी च्या चकल्या

Photo of varai tandul ani ratali chya chakalya by Minakshi Jambhule at BetterButter
822
3
0.0(0)
0

वरई तांदूळ आणि रताळी च्या चकल्या

Aug-11-2018
Minakshi Jambhule
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरई तांदूळ आणि रताळी च्या चकल्या कृती बद्दल

उपवासाची डिश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. रताळी १
  2. वरई तांदुळ २वाटी
  3. मिरची
  4. तिखट
  5. तीळ
  6. ओवा
  7. तेल
  8. मीठ

सूचना

  1. प्रथम वरई तांदुळ बारीक पीठ करून घ्या. रताळी उकडून कूस करून घ्या. त्यात मिरची, ओवा,तीळ, तिखट,मीठ,जीरा टाकून भिजवून घ्या.
  2. मग कढईत तेल गरम करा. चकल्या साच्यांनी तयार करून घ्या.
  3. मग तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर