मुख्यपृष्ठ / पाककृती / खजूर-ड्रायफ्रूट लाडू

Photo of Khajur dryfruit ladoo by Teju Auti at BetterButter
872
4
0.0(0)
0

खजूर-ड्रायफ्रूट लाडू

Aug-11-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजूर-ड्रायफ्रूट लाडू कृती बद्दल

Sweet for fast

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. 100 ग्रॅम काजू
  2. १००ग्रॅम बदाम व पिस्त्याचे काप
  3. 500 ग्रॅम कुस्करलेला खजूर
  4. १ चमचा तूप

सूचना

  1. कुस्करलेला खजूर मिक्‍सरमध्ये फिरवून घ्यावा. तुपावर परतून घ्यावा.
  2. त्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे काप टाकावेत
  3. सर्व मिश्रण एकत्र करावे. त्याचे लहान लहान लाडू वळावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर