खजूर-ड्रायफ्रूट बाइटस् | Khajur dryfruit bites Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  11th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khajur dryfruit bites recipe in Marathi,खजूर-ड्रायफ्रूट बाइटस्, Teju Auti
खजूर-ड्रायफ्रूट बाइटस्by Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5

0

खजूर-ड्रायफ्रूट बाइटस् recipe

खजूर-ड्रायफ्रूट बाइटस् बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khajur dryfruit bites Recipe in Marathi )

 • 100 ग्रॅम काजू
 • १०० ग्रॅम बदाम व पिस्त्याचे काप
 • २ मोठे चमचे तूप
 • 500 ग्रॅम कुस्करलेला खजूर

खजूर-ड्रायफ्रूट बाइटस् | How to make Khajur dryfruit bites Recipe in Marathi

 1. कुस्करलेला खजूर मिक्‍सरमध्ये फिरवून घ्यावा.
 2. त्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे काप टाकावेत.ते पण वडी थापता य़ेईल एवढ बारीक करावे.
 3. सर्व मिश्रण एकत्र कराव.व तूपावर परतून घ्यावे.
 4. एका डिश ला तूप पसरवावे मग त्यावर मिश्रण टाकून हवी तेवढ जाड थर गरम थापावा. व थंड होवून द्यावे
 5. नंतर हवे तस वडया पाडाव्यात.

My Tip:

खजूराला ओलसरपणा असावा. कोरडे खडखडीत खजूर लाडवांसाठी चांगले लागत नाहीत

Reviews for Khajur dryfruit bites Recipe in Marathi (0)